आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी बँकेत खातं असणं फार आवश्यक आहे. या खात्याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक बचत खाते आणि दुसरे चालू खाते.
अधिक जाणून घ्याव्यावहारिक जीवनात बऱ्याचदा क्रेडीट स्कोअर किंवा CIBIL हा शब्द ऐकायला मिळतो. या क्रेडीट स्कोअरचे फायदे काय? हे जाणून घेण्याआधी क्रेडीट स्कोअर म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायला हवं.
अधिक जाणून घ्याबदलत्या काळासोबत बँकिंग क्षेत्रात असंख्य बदल झाले. पूर्वी आर्थिक व्यवहार करण्साठी अथवा साधे स्टेटमेंट घेण्यासाठी तासंतास बँकेत वाट पहावी लागायची.
अधिक जाणून घ्या