ती! जिच्या केवळ घरात असल्याने आनंद नांदतो, तिच्या पावलांनी घरात सुख फुलतं, त्या लाडक्या लेकीच्या भविष्याची तुम्ही आता मुळीच चिंता करू नका! तिला भरपूर शिकवा, मोठं करा, तिच्या सर्व इच्छा आणि स्वप्नं पूर्ण करा, पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या लाडकी लेक ठेव योजनेच्या मदतीने!
केवळ मुलगी आहे म्हणून तिने मागे राहू नये. म्हणून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत एक निर्णय घ्या तिच्या उज्वल भविष्याचा! मुलीच्या जन्मानंतर रु.३३,३३३/- संस्थेत गुंतवा व १५ वर्षानंतर रु. २ लाख मिळवा. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक गुंतवणूक महत्वाची ठरेल. लाडकी लेक ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखेशी संपर्क साधा.