अडचण मोठी असो अथवा लहान, तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात पुणे नागरी सहकारी पतसंस्था देईल तुमची साथ! तुमच्या अडचणीच्या काळात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ मॉरगेज कर्ज, जेणेकरून तुमच्या गरजा व्हाव्या वेळेत पूर्ण!
आपल्या स्थावर मालमत्तेवर मॉरगेज कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.