लहानसहान गरजा पूर्ण करता करता मोठी स्वप्नं स्वप्नंच राहून जातात. पण आता नाही! तुमचं प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण, पुणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या दाम दीडपट ठेव योजनेसह, ज्यात तुमच्या गुंतवणुकीवर फायदा मिळेल दीडपट , म्हणजे तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल झटपट!
दाम दीडपट ठेव योजनेंतर्गत 54 महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कम दीडपट होईल. उदा. तुम्ही रु. 1 लाख गुंतवले तर 54 महिन्यानंतर तुम्हाला रु. 1.5 लाख मिळतील. अशी स्वप्नपूर्तीची संधी सोडू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या एका उज्ज्वल भविष्यासाठी! दाम दीडपट ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा.