तुम्ही जमवलेली बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यातून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो, जशी की पुणे नागरी सहकारी पतसंस्थेची ट्रिपल डिपॉझिट योजना; जिथे आपल्या गुंतवणुकीवर ठराविक काळानंतर मिळेल तीन पट फायदा! सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीचा राजमार्ग, ट्रिपल डिपॉझिट योजना!
आमच्या या योजनेंतर्गत 156 महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कम तीनपट मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर 156 महिन्यांनंतर तुम्हाला रु. ३ लाख मिळतात. म्हणून वेळीच निर्णय घ्या, 156 महिन्यांत आपली गुंतवणूक ट्रिपल करा. ट्रिपल डिपॉझिट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.