'ग्राहकः देवो भवः' हा विचार घेऊन पुणे नागरी सहकारी पतसंस्था सदैव आपल्या सेवेत सज्ज आहे. आमच्या समस्त सेवांचा अनुभव घेतांना कुठलीही तक्रार असल्यास अथवा अभिप्राय कळवण्यासाठी तात्काळ आमच्याशी संपर्क साधा, आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली जाईल, शिवाय आपले अमूल्य अभिप्राय सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी आम्हाला बळ देतील.
ऑफिस नं. ३२७ ,
द्वारिका बंगला , रविंद्र एचएसजी सोसायटी,
ट्रेझर पार्क जवळ, सहकार नगर २, पुणे ४११००९.
+९१ ९०९०७९९१९१
info@punenagarisahakari.com