Pune Nagari Patsanstha
मुदत ठेव योजना
मुदत ठेव योजना (FD)
आपल्या गुंतवणुकीवर योग्य मोबदला आणि केलेली गुंतवणूक सुरक्षित ठेवणे आम्ही आमची जबाबदारी मानतो. आम्ही मुदत ठेवींवर जास्तीत जास्त परतावा देत सुरक्षितता देतो.

Read More
मासिक ठेव योजना
मासिक ठेव योजना
निवृत्तीनंतर काहींपैसे गुंतवून दर महिन्याला लागणारी रक्कम मिळावी यासाठी पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतची मासिक ठेव योजना उपयुक्त ठरते. गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजदरासह परतावा.

Read More
आवर्तक ठेव योजना
आवर्तक ठेव योजना (RD)
उद्याच्या मोठ्या गरजा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. आवर्तक ठेव योजनेमध्ये गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.

Read More
दाम दीडपट ठेव योजना
दाम दीडपट ठेव योजना
लहानसहान गरजा पूर्ण करता करता मोठी स्वप्नं स्वप्नंच राहून जातात. पण आता नाही! तुमचं प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण, पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या दाम दीडपट ठेव योजना, ज्यात गुंतवणुकीवर मिळेल पाचपट फायदा.

Read More
शुभमंगल ठेव योजना
शुभमंगल ठेव योजना
मुलांचे लग्नकार्य हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये मोठ्याप्रमाणात पैश्यांची गरज असते, याची पूर्व तयारी या अनुषंगाने या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.


Read More
ट्रिपल डिपॉझिट योजना
ट्रिपल डिपॉझिट योजना
जमलेली बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यातून भरपूर फायदा मिळू शकतो. सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीचा राजमार्ग,जिथे आपल्या गुंतवणुकीवर ठराविक काळानंतर मिळेल तीन पट फायदा!


Read More
दाम दुप्पट ठेव योजना
दाम दुप्पट ठेव योजना
मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या दाम दुप्पट योजनेत ठराविक काळानंतर तुम्हाला मिळते दुप्पट रक्कम. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

Read More
लाडकी लेक ठेव योजना
लाडकी लेक ठेव योजना
ती! जिच्या केवळ घरात असल्याने आनंद नांदतो, तिच्या पावलांनी घरात सुख फुलतं, त्या लाडक्या लेकीचे स्वप्नं पूर्ण करा पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या लाडकी लेक ठेव योजनेच्या मदतीने!

Read More
फ्युचर बिल्डर ठेव योजना
फ्युचर बिल्डर ठेव योजना
आजच्या गरजांसह भविष्यातील स्वप्नंही पूर्ण करता यावीत म्हणूनच सादर आहे पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतची 'फ्युचर बिल्डर ठेव योजना'. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

Read More
दैनंदिन ठेव योजना
पिग्मी/ दैनंदिन ठेव योजना
आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. या योजनेत रोज कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा लाभ घेऊ शकता.


Read More
महिला बचत गट ठेव योजना
महिला बचत गट ठेव योजना
महिला व्यवसायाला आणखी सक्षम व सबळ करण्यासाठी पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सादर करीत आहेत महिला बचत गट ठेव योजना.संस्थेच्या या योजनेत महिला बचत गटाची कामे सुरक्षित तर राहतीलच, शिवाय त्यावर उत्तम परतावा देखील मिळेल.

Read More