मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची. आपल्या सेविंग्स पुणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या दाम दुप्पट योजनेत गुंतवा. जेणेकरून, ठराविक काळानंतर तुमची रक्कम होईल दुप्पट आणि तुमचं हवं ते स्वप्न पूर्ण होईल अपेक्षेपेक्षा लवकर!
आमच्या दाम दुप्पट योजनेंतर्गत 96 महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन मिळते. उदा. तुम्ही रु. 1 लाख गुंतवले तर 96 महिन्यानंतर तुम्हाला रु. २ लाख मिळतात. मग आजच निर्णय घ्या, आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला. दाम दुप्पट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा संपर्क साधा.