उद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. पण अनेकदा बचत नक्की करायची कशी हेच कळत नाही. मात्र आता काळजी नाही, पुणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या आवर्तक ठेव योजनेंतर्गत तुम्ही दर आठवड्याला किंवा दर महिन्याला काही ठराविक रक्कम ठराविक काळासाठी संस्थेत जमा करा व ठराविक कालावधीनंतर तुम्हाला तुमची मुद्दल व त्यावर आकर्षक व्याज अशी एकत्रित रक्कम मिळेल.
व्यावसायिक असो वा नोकरदार, स्वतःला शिस्त लावा बचतीची, आजच पूर्ण करा स्वप्नं उद्याची. आवर्तक ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
Tenure | Int Rate | Senior Citizen |
---|---|---|
3 Months | 5% | 0.50% |
6 Months | 6% | 0.50% |
9 Months | 7% | 0.50% |
12 Months | 8% | 0.50% |
13 Months & above | 9% | 0.50% |