अवघ्या जगासाठी अन्नधान्य पिकवतांना बळीराजा अनेक आर्थिक अडचणींना सामोरा जातो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला स्वतःसाठीही पैसे अपुरे पडतात. याच अडचणींचा विचार करून पैशांअभावी शेतकऱ्यांची प्रगती थांबू नये या हेतूने पुणे नागरी सहकारी पतसंस्थेने सुरू केली आहे 'समृद्ध शेतकरी कर्ज योजना'! या योजनेद्वारे शेतकऱ्यांना रु. २ लाखांपर्यंत अत्यंत कमी कागदपत्रांसह त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय या योजनेत शेतकऱ्यांना मासिक हप्त्याचे बंधन राहत नाही. सोबतच संपूर्ण कर्जाची रक्कम एकाच वेळी फेडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
आता बळीराजाच्या घरी येणार आनंदाची सुगी! समृद्ध शेतकरी कर्ज योजनेबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी 18005322111 या क्रमांकावर संपर्क साधा अथवा आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.