दिवसेंदिवस महिला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. केवळ शहरातच नाही तर खेड्यातील महिला देखील महिला बचत गटाच्या सहाय्याने एक यशस्वी व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या व्यवसायाला आणखी सक्षम व सबळ करण्यासाठी पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सादर करीत आहेत महिला बचत गट ठेव योजना. संस्थेच्या या योजनेत महिला बचत गटाची कामे सुरक्षित तर राहतीलच, शिवाय त्यावर उत्तम परतावा देखील मिळेल.
महिला बचत गट ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या पुणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेला भेट द्या किंवा 1800-1234-4567 वर कॉल करा.