महिला सबलीकरण, महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी, पुणे नागरी सहकारी पतसंस्था कायम तत्पर असते आणि म्हणूनच संस्था बचत गटांना देते महिला बचत गट कर्ज. आज असंख्य महिला बचत गट संस्था जोमाने कार्यरत आहेत, स्वबळावर एक नवा व्यवसाय उभा करीत आहेत. त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी पुणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत देते अत्यंत कमी व्याजदरात त्वरित कर्ज मंजुरी.
व्यवसाय वृद्धीसाठी अथवा स्वप्नपूर्तीसाठी महिला बचत गट कर्ज हवे असल्यास आपल्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा 1800-5322-111 वर कॉल करा.